सर्वांसाठी आरोग्य…
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ‘निरोगी शरीर’ ही एक दुमिळ गोष्ट होत चालली आहे. जंक फूडचा अतिरेक, वेळी-अवेळी खाणे, वाढते ताणताणाव तसेच बदलते हवामान यामुळे लहान, मुलांपासून, महिला, पुरुष ते अगदी जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण काही ना काही कारणाने सतत आजारी पडत असतो. ‘डॉक्टर’ हा आज जणू सर्वांचाच ‘मित्र’ बनला आहे. याच मैत्रीच्या नात्याने विविध शारीरिक आजार व त्यावरील उपचार यांवर ‘सर्वांसाठी आरोग्य’ या विभागातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या विभागातील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. …